OCD समजून घ्या
Obsessions, compulsions आणि anxiety cycle सोप्या भाषेत.
वारंवार येणारे नकोसे विचार, शंका, भीती, checking आणि reassurance ची गरज — हा cycle समजून घेण्यासाठी आणि ERP-based practice सुरू करण्यासाठी तयार केलेले 330 pages चे practical book.

पुस्तकाचा उद्देश OCD cycle समजून घेणे, patterns ओळखणे आणि ERP approach बद्दल practical understanding तयार करणे हा आहे.
Obsessions, compulsions आणि anxiety cycle सोप्या भाषेत.
तुमचे patterns आणि triggers लिहून समजून घेण्याचा सराव.
Exposure & Response Prevention ची basic structure समजून घ्या.
दररोज एक छोटा structured step आणि reflection.
तुमच्या practice आणि observations साठी worksheets.
23 दिवसांनंतर पुढचा self-help practice plan.
330 pages • Physical Book • Marathi • ERP-based 23-day structure
हो. हे 330 pages चे physical book आहे. Order करताना तुमचा complete delivery address घेतला जाईल.
Maharashtra मधील delivery साठी website वर address देता येईल. उपलब्ध courier coverage नुसार shipment केले जाईल.
OCD – स्वतःचाच शत्रू या 330-page physical book ची एक copy. Shipping charge लागू असल्यास checkout वर स्पष्टपणे दाखवला जाईल.
नाही. पुस्तक कोणत्याही ठराविक दिवसांत OCD cure होण्याची guarantee देत नाही. हे ERP-based self-help information आणि structured practice resource आहे.